ही ५ कारणे आहेत चुकीच्या सवयीमुळे तुमचे पौरुषत्व गमावण्याची !
१. नेहमी तणावाखाली असणे
आनंदी असणाऱ्या व्यक्तींच्या विर्याच्या तुलनेत नेहमी तणावाखाली असणाऱ्या व्यक्तींचे वीर्य निकामी ठरते . सतत तणावाखाली राहिल्याने वीर्य निर्माण करणारे हार्मोन्स निकामी होत जातात . त्यामुळे नेहमी तणावमुक्त राहायला शिका .
२. अति धूम्रपान
धुम्रमन हे आपल्या शरीरासाठी धोकादायक आणि हानिकारक आहे . त्याचे आरोग्यावर घटक दुष्परिणाम होतात . हे सर्वांना माहीतच आहे . त्यामुळे शरीरातील वीर्याचे प्रमाण कमी होत जाते . अति धूम्रपानाने वीर्याची गुणवत्ता ढासळते .
३. वजनातील वाढ
सामान्य व्यक्तीपेक्षा जास्त वजन असणाऱ्या व्यक्तीच्या शरीरात वीर्याची वाढ अतिशय कमी प्रमाणात होते . काही व्यक्तीच्या शरीरात तर वीर्य तयारच होत नाही . हे संशोधनातून सिद्ध झाले आहे . जर तुम्हाला असे नसेल होऊ द्यायचे तर तुमच्या वजनावर नियंत्रण ठेवा . उंची हातात असलेल्या बॅगमध्ये ठेवावा .
४. उच्चं तापमानात वेळ घालवणे
उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या गाडीत बसले आहात आणि त्या गाडीच्या सीतामधून गरम हवा येत असेल तर त्याचा दुष्परिणाम तुमच्या वैर्यावर होऊ शकतो . त्याचे कारण असे आहे कि उच्चं तापमानामुळे वीर्य गरम पडू लागतो . ते घातक आहे .
५. पॅन्टच्या खिशात मोबाईल ठेवणे
मोबाईलमधून निघणारे रेडिएशन आणि व्हायब्रेशन शरीरातील वीर्याचे प्रमाण ९ टक्क्यापर्यंत कमी करू शकतात हे संशोधनातून सिद्ध झाले आहे . त्यामुळे मोबाईल हा शक्यतो पॅन्टच्या मागच्या खिशात ठेवा . जर तसे करणे शक्य नसेल तर