कसे असते जगातील सर्वात महागडे चिकन – कडकनाथ चिकन !
शीर्षक वाचून चकित झाला ना ? हो कडक नाथ हे काळ्या रंगाचे चिकन खरच जगातील सर्वात महागडे चिकन आहे का तर याचे उत्तर आहे हो .
आत्ता आपण याचा इतिहास जाणून घेऊया .
काळा रंग हा प्रतेक आवडेल असे नाही परणु जसे गोरिला माकड,मांजर,कुत्रा हे काळे असतात तसेच १०० % काळ्या रंगाची कोंबडी म्हणजेच महाराष्ट्रात प्रचलित असलेले नाव म्हणजे कडक नाथ .
याची उत्पत्ती म्हणजे जन्म झला तो इंडोनेशिया मध्ये .तिथे त्याला नाव आहे अयाम सिमानी .
या काळ्या रंगाच्या चिकन चे बरेच फायदे आहेत .याच्यात भरपूर प्रमाणात गूढ फायदे लपलेले आहेत . हे खूप पौष्टिक आहे .
या कोंबडीचे चिकन खूप महाग आहे . या कोंबडीचे एक अंडे ५० रुपयाला मिळते .