Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

हृदय रोगापासून लांब राहायचे असेल तर अश्या पद्धतीने कराल बदामाचे सेवन !

Benifits Of-Almond


जर तुम्ही बदाम खात नाही तर आजपासूनच खायला सुरु करून द्या . याच्याद्वारे तुम्ही स्वतःला हृदय योगांपासून लांब ठेवू शकतात . बदाम हा फक्त मेंदू आणि शरीराला ताकद द्यायचे काम नाही करत तर बदाम खाल्ल्याने आपले हृदय नेहमी मजबूत राहते . चला मग जाणून घेऊया काही खास गोष्टी ....

शोधकर्त्यांनी केला दावा 


Benifits Of-Almond


एक शोधादरम्यान असा निष्कर्ष समोर आला आहे कि दररोज मूठभर बदाम खाल्ल्याने हृदयाचे कुठलेही आजार होत नाही . शोधात असे सांगितले आहे कि बदाम खाल्ल्याने हृदयाच्या रक्तवाहिन्या स्वस्थ राहतात . ब्रिटनमधील इश्टन युनिव्हर्सिटीने हा शोध लावला आहे . आपल्या या शोधात त्यांनी बदामला अनुसरून काही निष्कर्ष समोर आणले आहे . तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल .

बदामापेक्षा चांगले काहीच नाही 


Benifits Of-Almond


शोधामध्ये असे समोर आले कि बदाम खाल्ल्याने रक्तात  एंटीऑक्सिडेंटच्या मात्रेत वाढ होते . ह्याने रक्तप्रवाह वाढतो आणि शरीराच्या रक्त संचारात प्रचंड सुधारणा होते . ह्याने हृदयाचे रोग बरे होऊ शकतात .

हृदयाला नेहमी स्वस्थ ठेवा 


Benifits Of-Almond


शोधाच्या दरम्यान शोधकर्त्यांनी तरुण ,वयोवृद्ध आणि हृदय रोग असलेले तरुण व्यक्तींवर अभ्यास केला .

खास लोकांवर केला अभ्यास 


Benifits Of-Almond


सगळ्या लोकांवर थोड्या वेळासाठी बादमयुक्त भोजनाच्या प्रभावाला घेऊन अभ्यास  केला गेला . अभ्यासात हाय बीपी , वजनाची समस्या ह्यांनी ग्रस्त असलेल्या व्यक्तींना पण समाविष्ट केले गेले . एका अध्ययनानुसार रोज मूठभर बदाम खाल्ल्याने हृदय रोगाचा धोका कमी होतो . त्यांचा दावा आहे कि बदाम खाल्ल्याने हृदयाच्या रक्त कोशिका स्वस्थ राहतात .

स्वस्थ राहण्याचा सोपा मार्ग 


Benifits Of-Almond


बदाम खाल्ल्याने हृदय रोग होत नाही , मेंदूची क्षमता वाढवतो याचबरोबर हृदय झटक्यापासून पण वाचवतो . त्यामुळे तुम्ही पण मूठभर बदामाचे सेवन करत नक्की करत जा . याने तुम्ही नेहमी निरोगी राहाल .