लव्ह बाइट्सने होऊ शकतात घातक जाणून घ्या त्याविषयीची तथ्ये !
पाहीलेच्या काळात लोक लपूनछपून प्रेम करायचे . जोडपे आपले नातेसंबंधाविषयी कोणाशी चर्चा करत नव्हते . पण आता काळ बदलला आहे . आता उघडपणे प्रेम केले जाते . लव्ह बाईट पण सर्रासपणे केले जाते . म्हणून तर आज बरेच अशे लोक दिसतात ज्यांच्या मानेवर ही प्रेमाची निशाणी दिसते . पण खूप कमी लोकांना माहित आहे कि लव्ह बाईट हे माणसासाठी किती हानिकारक ठरू शकत . आज आम्ही याचंही निगडित काही तथ्ये सांगणार आहोत .
जनावरांपासून झाली आहे लव्ह बाइट्सची उत्पत्ती
मानसोपचारतज्ञ् हॅवलॉक एलॊल्स यांच्यानुसार स्तनधारी नर संबंध बनवताना मादीच्या मानेवर चावा घेत होते . याच जनावरांपासून लव्ह बाइट्सची उत्पत्ती झाली होती .
लव्ह बाइट्सने होऊ शकतो गजकर्ण
बऱ्याचदा ओठांजवळ होणाऱ्या गजकर्णाचे कारण लव्ह बाइट्स असू शकत . त्यामुळे ते न कारण जास्त योग्य राहील .
हे ताबडतोब नीट होत नाही
जर तुम्हाला या प्रेमाच्या निशाणीला ताबडतोब शरीरावरुन हटवायचे आहे तर ते शक्य नाही आहे . थोड्या दिवसांनी ते आपोआप गायब होऊन जातात . जर तुम्हाला ते लवकर घालवायचे असेल तर त्यावर बर्फ चोळावे .
लव्ह बाइट्सच्या दरम्यान हे होते
लव्ह बाइट्सच्या दरम्यान रक्ताच्या छोट्या छोट्या धमन्या असतात त्या फाटून जातात . तेच नंतर निशाणाचे रूप घेतात . जर ते निशाण एक आठवड्यापेक्षा जास्त दिवस राहत असेल तर डॉक्टरला दाखवायला हवे .
एका महिलेला झाला होता लकवा
लव्ह बाइट्स करणं बऱ्याचदा गंभीर होऊ शकत . २०११ मध्ये याच कारणामुळे एका महिलेला लकवा झाला होता .
लव्ह बाइट्सने गेला आहे जीव
मेक्सिकोमध्ये 17 वर्षांच्या ज्युलियो मॅकीला तिच्या 24 वर्षांच्याप्रेमिकेने लव्ह बाईट दिले होते . काही दिवसांनी त्याची तब्येत बिघडायला लागली म्हणून त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावे लागले . तेथे आढळून आले की 'लव्ह बाइटमुळे रक्ताचे क्लस्टर रक्ताभिसरणाद्वारे त्याच्या मेंदूत गेले होते. काही दिवसांनी त्याचा मृत्यू झाला .
होऊ शकतो कायमस्वरूपी निशाण
जर आपली त्वचा संवेदनशील असेल आणि लव्ह बाईट खोल असेल तर तो आपल्या त्वचेवर कायमस्वरूपी निशाण सोडू शकतो .
कामसूत्रामध्ये देखील आहे उल्लेख
लव्ह बाईट हि खूप जुनी संकल्पना आहे . याचा उल्लेख संस्कृतमध्ये लिहिलेल्या कामसूत्र या पुस्तकातही मिळतो .