सनी लेओन नंतर आता अजून एक तसली स्टार येणार चित्रपटांमध्ये ! बघा तिचे फोटोज ...
बॉलीवुडचा दिग्दर्शक-निर्माता, रामगोपाल वर्मा विविध क्षेत्रावर चित्रपट बनविण्यासाठी प्रसिद्ध आहे. भले त्याच्या चित्रपटांना व्यावसायिक यश नसेल मिळाले पण ते प्रेक्षकांसाठी नेहमी काहीतरी नवीन घेऊन येतात . त्यांच्या खुबीमुळे लोक त्यांना मानतात . तुम्ही विचार करत असाल कि आम्ही पॉर्नस्टार बद्दल बोलता बोलता रामगोपाल विषयी कस काय बोलायला लागलो . लवकरच रामगोपाल वर्मा एक नवीन चित्रपट घेऊन येत आहे ज्यात बॉलिवूडची कुठली अभिनेत्री नसून त्यांनी या चित्रपटात एका पॉर्नस्टारला घेतले आहे . चला मग जाणून घेऊया .
रामूचा येणारा नवीन चित्रपट
रामगोपाल वर्मा आपल्या आगामी चित्रपटात बोल्डनेसच्या सर्व हद्द पार करून टाकल्या आहेत . बऱ्याच दिवसांपासून अश्या बातम्या येत होत्या कि रामू एका पॉर्नस्टारसोबत चित्रपट बनवणार आहे पण तेव्हा ही एक अफवा वाटत होती .
पोस्टर झाला प्रसिद्ध
मिया मल्कोवा
चित्रपटाचे नाव
रामू आणि मियाच्या या चित्रपटाचे नाव गॉड सेक्स आणि ट्रुथ असे असणार आहे . जर चित्रपटाचा पोस्टर इतका इरॉटिक आहे तर चित्रपट किती इरॉटिक असेल याची तुम्ही कल्पना करू शकता .
मियाची प्रतिक्रिया
मिया म्हणाली कि मी भारतीय चित्रपट निर्माते रामगोपाल वर्मा यांच्याबरोबर युरोपमध्ये गॉड सेक्स आणि ट्रुथ ह्या चित्रपटाचे शूटिंग केले आहे . भारतीय चित्रपटामध्ये काम करणारी सनी लिओन नंतर मी दुसरी पॉर्नस्टार आहे .
१६ जानेवारीला होणार ट्रेलर प्रसिद्ध
या चित्रपटाचे पहिले ट्रेलर 16 जानेवारीला रिलीज होणार असल्याचे वृत्त हाती आले आहे . चित्रपटाच्या पोस्टरनेच लोकांमध्ये एवढा उत्साह वाढला आहे कि लोक चित्रपटाच्या ट्रेलरची आतुरतेने वाट पाहत आहेत .
चित्रपट चालेल का ?






