Loading...

महेंद्रसिंह धोनीने या खेळाडूंचे करियर संपवून टाकले नाही तर आज भारतीय क्रिकेटमध्ये राहिले असते मोठे नाव !



भारतीय क्रिकेटमध्ये असं नेहमी होत आलं आहे कि एखाद्या खेळाडूंमध्ये चांगली खेळण्याची क्षमता असूनही त्याला संधी दिली जात नाही . अनेकदा असे घडते की खेळाडूला  राष्ट्रीय संघात निवडला जाते . रंतु शेवटच्या अकरामध्ये त्याला स्थान दिले जात नाही. बऱ्याचदा असे ३-४ मालिकांमध्ये घडते . त्यामुळे खेळाडू निराश होऊन जातो आणि मग जेव्हा त्याला संधी दिली जाते तेव्हा तो चांगली खेळी देत नाही . असे आरोप बऱ्याचशा कर्णधारांवर लागले आहेत . आज आपण बोलणार आहोत भारतीय क्रिकेट टीमचे माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी यांच्याबद्दल . त्यांनी या खेळाडूंच्या करियरचा खेळखंडोबा केला .

रॉबिन उथप्पा 




रॉबिन उथप्पा यांना भारतीय टीमचे पूर्व कोच चॅपेल यांनी सामील केले होते . उथप्पा हा एक उत्कृष्ट ओपनिंग खेळाडू  आहे, त्याने भारतीय संघासाठी अनेक उत्कृष्ट खेळी खेळल्या आहेत.उथप्पाने वन डे मध्ये एकूण ४६ मॅचेस खेळल्या आहेत . तो भारतीय संघासाठी उत्तम यष्टिरक्षक ठरू शकला असता  परंतु धोनीच्या उपस्थितीमुळे त्याला भारतीय संघात समाविष्ट नाही करण्यात आले .


केदार जाधव 




काही काळापूर्वी असे वाटत होते कि धोनीनंतर केदार जाधव त्याचा उत्तराधिकारी होऊ शकतो . या बाबतीत तीळ मात्र शंका नाही कि केदार जाधव हा एक उत्तम फलंदाज आहे पण धोनीने टेस्ट क्रिकेट सोडल्यानंतर त्याची जागा रिद्धिमान साहा याला मिळाली . जाधव यांना टीमसाठी एक उत्तम फिनिशर बनण्याची इच्छा होती .

नमन ओझा 




नमन ओझा आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स वहैद्राबादसा  चांगली खेळी खेळला आहे. नमन ओझा आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स वहैदाबादसाठी  चांगली खेळी खेळला आहे. ते एक उत्तम यष्टीरक्षक आहेत . पण धोनीमुळे त्यांना भारतीय क्रिकेट टीममध्ये सामील नाही केलं गेलं आणि त्याच्याऐवजी रिद्धिमान साहा याला टीममध्ये सामील करून घेतलं .