Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

आपण घराबाहेर गेल्यावर नवरा मुलीसोबत काय करते बघून बायकोला बसला धक्का !

ही कथा ईमो नावाच्या व्यक्तीबद्दल आहे ज्याला  आपल्या बायकोला आश्चर्यचकित करायचे होते . ह्या जोडप्याला झेवियर नावाचा एक मुलगा आहे . स्टीफनीला तेथे नवीन नोकरी मिळाली होती त्यामुळे ते कानास या शहरात नुकतेच  स्थायिक झाले . ह्या नवीन नोकरीमुळे स्टीफनी  आपल्या मुलासोबत वेळ घालवू शकत नव्हती आणि तेथे जवळपास पाळणाघर पण नव्हते . त्यामुळे ईमोने निर्णय घेतला कि आपल्या मुलाची तो कशी काळजी घेतोय याचा वेळोवेळी विडिओ बनवून तो स्टीफनीला पाठवत जाईल .

नक्की काय चालला आहे हे त्याच्या बायकोला समजावे यासाठी त्याने विडिओ बनवून पाठवला 


How ToTake Care Child While Wife Was Not At Home


या स्क्रीनशॉटमध्ये दाखवले आहे कि बायको घरी नसताना तो मुलाचा कसा सांभाळ करतो . हा विडिओ लगेच व्हायरल झाला . तो जगभरातील हजारो लोकांनी पहिला .

स्टीफनीला आश्चर्य वाटायचे कि ती ऑफिसला असताना घरी काय चालले आहे 


How ToTake Care Child While Wife Was Not At Home


इमोची पत्नी ही नोकरी करते त्यामुळे कामात सतत व्यस्त असल्याने बऱ्याचवेळा तिला आपल्या मुलाला बघायला पण वेळ नसतो . स्टीफनीला सारखी काळजी वाटत असते कि ती घरी नसताना घरी काय चालला  असेल . त्यामुळे काही दिवसांपूर्वी एक विडिओ काढून तिला आश्चर्यचकित केले .

ते कानास शहरात राहतात 


How ToTake Care Child While Wife Was Not At Home


हे जोडपे कानास शहरात राहतात आणि त्यांच्या मुलाचे नाव झेवियर आहे . या जोडप्याला एक गॉड सवय होती कि स्टीफनी ऑफिसमधून घरी आल्यावर ईमो आई झेवियरची चौकशी करायची कि त्यांनी दिवसभर काय केले .

चांगला वेळ घालवत असत

How ToTake Care Child While Wife Was Not At Home


ईमो हा कुटुंबातील एक प्राथामिक शिक्षक सारखा आहे . त्याला बरॊबर माहिती आहे कि लहान मुलांबरोबर चांगला वेळ कसा घालवावा . कोणत्याही पालकांकरिता ही  अतिशय दुर्मिळ आणि अद्भुत गुणवत्ता आहे.

घरभर पसारा असायचा 


How ToTake Care Child While Wife Was Not At Home


घरात नेहमीच असा पसारा नसतो . स्टीफनी जेव्हा घरी तेव्हा घर स्वछ आवरलेले असते आणि सर्व वस्तू आपल्या जागच्या जागी असतात . पण खोलीतला असा पसारा बघून स्टीफनीला धक्का बसला होता .

स्टीफनी हि खूप नशीबवान आहे 


How ToTake Care Child While Wife Was Not At Home


स्टीफनीला आधीपासून माहित होत कि इमो हा एक खूप चांगला नवरा आहे आणि एक चांगला पिता पण आहे पण हा विडिओ बघून तिच्या डोळ्यात अश्रू आले . अशाप्रकारे आपल्या मुलाचा सांभाळ करणं हे खूप आश्चर्यकारक आहे .

स्टीफनीचा विडिओ विषयी प्रतिसाद 


How ToTake Care Child While Wife Was Not At Home


आमच्या म्हणण्यानुसार स्टीफनीनें विडिओ बघितल्यानंतर खूप चांगला प्रतिसाद दिला . त्याच्या म्हणण्याप्रमाणे स्टीफनीच्या प्रतिक्रियेत omg सोबत डझनभर उद्गारवाचक चिन्ह होते . त्याला एका उद्गारवाचक चिन्हाची अपेक्षा होती पण डझनभर आले .