असला केक आणि असले काही करायला लावले अमृता अरोराला बहीण मलाईका आणि करिष्मा कपूरने !
काल रात्री अमृता अरोरा ,करिष्मा कपूर ,करीना कपूर ,महदीप कपूर, सैफअली खान इत्यादी लोक खाजगी विमानाने गोव्यात पोहोचले आहेत . निमित्त होते अमृता अरोराच्या ४० व्या वाढदिवसाचे . या वाढदिवसाचे फोटो सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे . यामध्ये करिष्मा कपूर ,करीना कपूर ,सैफअली खान इत्यादी सगळे अमृता अरोरा हिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत . अमृताच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी सगळे गोव्यात जमले होते . संध्याकाळपासूनच पार्टी सुरु झाली होती . अमृता अरोराच्या वाढदिवसाचा विडिओ सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे . कोणाला पण वाटलं नसेल अश्या विचित्र पद्धतीने अमृताचा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे .
विडिओ मध्ये आपल्याला वाटले असेल कि ती हवेने फुंकर मारून केक कापणार . पण येथे काहीतरी भलतेच घडले आहेत . याची तुम्ही कलपना पण नाही करू शकणार . बघा खालील विडिओ
हा वाढदिवस एकदम धमाकेदार साजरा झाला . गोव्यातील या वाढदिवसाचे फोटो करिष्मा करीना आणि मलाईकाने शेयर केले आहेत . या फोटोंमध्ये दिसते कि सर्वांनी चमकदार कपडे घातले आहेत . फोटोंवरून असे दिसते कि ही एक ग्लिटर थीम असलेली पार्टी आहे . यात प्रत्येक जण आपल्या स्टाईल मध्ये उत्कृष्ट दिसत आहे .
करीना कपूर मलाईका अरोरा अमृता अरोरा यांची मैत्री नेहमीच चर्चेचा विषय असतो . अमृता आणि करीना हे जिमला जात असल्यापासून एकमेकांचे चांगले मित्र आहेत . अमृता अरोरा ही तैमूर अली खानच्या पहिल्या वाढदिवसाच्या दिवशी पतौडी पॅलेसमध्ये उपस्थित होती .