फोटोवर क्लिक करून सांगा मांजर खाली येत आहे का वर जात आहे ? आम्ही सांगतो उत्तर !
सोशल मीडियावर सध्या बऱ्याचशा गोष्टी व्हायरल होत असतात . त्यातल्या त्यात फेसबुक वर अशा अनेक प्रकारच्या गोष्टी येत असतात . जसे कि फोटोमधील अजगराला ओळखा, दोन फोटोंमधील फरक सांगा . अशा अनेक प्रकारच्या कोडी सोशल मीडियावर येत असतात .काही कोडी सोप्पी असतात . काही कोडी तर इतक्या अवघड असतात कि डोकंच काम नाही करत . लोक विचार करून बुचकळ्यात पडून जातात . असेच काही आतापर्यंत येऊन गेलेलं कोडी खाली दिले आहेत . ज्यांची उत्तर देणं पण अवघड होत .
अंड आधी आलं कि कोंबडी
नाहीतर या ड्रेसचा रंग कोणचा आहे?
असे अनेक प्रकारची कोडी येत असतात . ह्यांची उत्तर तर मिळाली पण आता सोशल मीडियावर सर्वात जास्त व्हायरल झालेलं नवीन कोड समोर आलं आहे . ज्याचं उत्तर देणं अत्यंत कठीण झालं आहे . बऱ्याच लोकांनी या कोड्यापुढे हात टेकले . पण कोणालाही याच योग्य उत्तर सांगता आलेलं नाही पण आता सध्या एका कोड्याने साऱ्या जगाला वेड करून सोडलं आहे ते म्हणजे खाली दिलेल्या फोटोने
या फोटोमध्ये मांजर येत आहे का जात आहे हे सांगा. बघितल्यावर असे वाटते कि ती खाली चालली आहे .हा फोटो अशा प्रकारे काढला आहे कि समजतच नाही कि मांजर खाली जाते कि वर जाते आहे . चला मग तुम्हीच थोडी मदत करून टाका . सांगा बर ती येत आहे का जात आहे ?
नाही सांगता आलं ना ? आम्ही सांगतो
मांजर खाली जात आहे ..
आता तुम्ही विचाराल कि कसं काय ?
तर त्याचा उत्तर असं आहे कि प्राण्यांच्या संशोधनात असे सिद्ध झाले कि मांजर ज्यावेळेला खाली उतरत असते तेव्हा तिची शेपूट सरळ असते आणि जेव्हा वर चढत असते तेव्हा ती खाली असते . त्यामुळे ही मांजर खाली उतरत आहे .