जगातील हे ९ व्यक्ती आहेत विज्ञानासाठी पण खूप मोठे रहस्य !
सोशल मीडियावर येणारी प्रत्येक गोष्ट खोटीच असेल असं नाही . बऱ्याचदा आपल्या व्हाट्सअप आणि फेसबुकवर असे काही फोटो विडिओ येतात कि आपल्याला वाटते कि हे शक्य नाही . आज आपण अशाच काही व्यक्तींबद्दल बघणार आहोत ज्यांचे पराक्रम पाहिल्यावर कोणाला सहसा विश्वास बसत नाही . पण हे सत्य आहे . चला मग बघूया या १० अजब गजब माणसांबद्दल ......
१. डीन कार्नेझेस
असे म्हटले जाते कि हा व्यक्ती संपूर्ण आयुष्य धावू शकतो . त्याने सलग ३ दिवस आणि ३ रात्री धावण्याचा जागतिक विक्रम केला आहे . विशेष म्हणजे तो धावताना तो जेवण नास्ता सारखी कामे सहज करू शकतो .
२. थाय नगोक
हा व्यक्ती गेल्या ४५ वर्षांपासून जागा आहे . एवढ्या वर्षात तो कधीच झोपलेला नाही . त्यामागे गोष्ट अशी आहे कि साल ९७३ मध्ये ते एकदा आजारी पडले होते . तेव्हापासून त्यांना कधीच झोपच लागत नाही . एवढं असूनही हा घटनेचा त्यांच्या शरीरावर कुठलाही दुष्परिणाम झालेला नाही . ते एकदम तंदुरुस्त आहेत . संशोधकांसाठी ते एक अभ्यासाचे विषय ठरले आहेत .
३. निक स्तोबर्ल
या व्यक्तीची जीभ ही जगातील सर्वात लांब जीभ आहे म्हटले जाते . त्याच्या या विक्रमाची नोंद गिनीज बुक मध्ये देखील करण्यात आली आहे .
४. मिशेल कॉबके
मिषेची कंबर जन्मतः इतकी बारीक नव्हती . तिची कंबर अवघी १६ इंच इतकी कमी आहे . इतक्या बारीक कम्बरेमुळे २०१३ साली ती संपूर्ण जगाच्या चर्चेचा विषय ठरली होती . मिशेलच्या म्हणण्यानुसार सलग ३ वर्षे टाईट कॉर्सेट घालून झोपल्याने तिची ही अवस्था झाली आहे . तिची अजून एक इंच कमी करण्याची इच्छा आहे . पण डॉक्टरांचे म्हणणे आहे कि असे केल्याने तिच्या पाठीचा कणा आणि बरगड्या मोडण्याची शक्यता आहे .
५. ट्रेन व्हेन
यांचे के हे जगातील सर्वात लांब केस आहे . गेल्या ५०० वर्षांपासून ते आपल्या डोक्याला कपडा बांधत होते . त्यांनी आपले घनदाट केस जगापासून लपवून ठेवले होते . पण जेव्हा त्यांनी कपडा काढून जगाला दाखवले तेव्हा त्याची नोंद गिनीज बुकात करण्यात आली . २२ फूट लांब त्यांचे केस होते . वयाच्या २५ व्य वर्षी हेयर कट फोबिया झाला होता . त्यानंतर तिन्ही कधीच केस नाही कापले .
६. स्काई ब्रोबर्ग
ह्या महिलेने चक्क ५ जागतिक विक्रम नोंदवले आहेत . आपले संपूर्ण शरीर टेनिस रॅकेटमधून बाहेर काढणे , एका बॉक्समध्ये बसून त्याच्यातच कपडे बदलणे यांसारखे अजब विक्रम तिच्या नावावर आहेत .
वाट लांब
७. हेलमेट स्ट्रेबल
आपल्या पिळदार शरीरयष्टीमुळे हा व्यक्ती साऱ्या जंगलाच्या चर्चेचा विषय ठरला आहे . स्किनपासून बोनपर्यंत सगळीकडे फक्त मसल्स दिसतात . विशेष म्हणजे त्याच्या शरीरात फॅटचे प्रमाण फक्त ३टक्के आहे .
८. एकॅटरिना लिसीना
हिची नोंद गिनीज बुकमध्ये सर्वात लांब पायाची व्यक्ती म्हणून झाली आहे . ती रशियाची माजी बास्केटबॉल खेलाडू आहे . तिच्या पायाची उंची ४. ३३ फूट आहे . सर्वात उंच मॉडेल आणि सर्वात लांब पाय असलेली असे दोन विक्रम नोंदवले आहेत .
९. यू झेनहुआनला
या व्यक्ती जगातील सर्वात केसाळ मनुष्य म्हणून ओळखला जातो . याच्या शरीराच्या ९६% भागांवर घनदाट केस आहेत . तळपाय आणि तळहात सोडले तर संपूर्ण शरीरावर केसच केस आहेत . याची नोंद गिनीज बुकमध्ये करण्यात आली आहे .