४० पार्क रेंजर्सच्या सेक्युरिटी मध्ये राहतो हा जगातील एकमेव गेंडा . पूर्ण प्रकार वाचून धक्का बसेल
आपण नेहमी वाचतो कि जगामध्ये अनेक प्राणी,पक्षी आणि झाडे आहेत जी नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत अथवा झाली आहेत. त्यापैकीच एक म्हणजेच दुर्मिळ पांढरा गेंडा. अश्याच एका जगातील एकमेव पांढरा नर गेंड्याच्या सुरक्षेची जिम्मेदारी आहे एका देश्याच्या सुरक्षा रक्षक गटाकडे. सध्या या पांढऱ्या गेंड्याचे फोटो ट्विटर,फेसबुक वर सगळ्यात जास्त ट्रेंडिंग होत आहे.
तर चला जाणून घेऊया काय आहे पूर्ण किस्सा ..
हा आहे जगातील एकमेव नर पांढरा गेंडा. याच्या सोबत अजून २ मादा पांढरे गेंडे आहेत ज्यांच्या सोबत या गेंड्याला २००९ मध्ये सुदान मधील एका अभयारण्यातून आणेले आहे . हे अभयारण्य पूर्ण ९०००० एकर मध्ये पसरलेलं आहे .. त्यामध्ये १०० काळे गेंडे आहेत. पण पांढरे गेंडे फक्त ३ त्यामध्ये पण २ फिमेल आणि एकमेव मेल गेंडा आणि तोही वयस्कर .. त्यामुळे त्याच्या सुरक्षेची विशेष काळजी घेतली जात आहे . पृथ्वी तालावर या गेंड्याचं अस्तित्व तब्बल ५० मिलिअन वर्षांपासूनच आहे म्हणजे डायनोसोरच्या काळापासून, पण आता वेळ हि आलीये कि जगात फक्त एकाच गेंडा शिल्लक आहे तोही मरणाच्या वाटेवर.
त्यामुळे या गेंड्याच्या सेक्युरिटी साठी २४ तास ४० पार्क रेंजर्सची फौज नेहमी तैनात असते. आपण अपेक्षा करूया कि आधुनिक तंत्रज्ञान आणि पर्यावरण पूरक प्रयत्न ह्यांच्या मदतीने हा प्राणी लोकसंख्येचा शतकी एकदा गाठेल .
असेच अनेक माहितीपूर्ण रोचक लेख वाचायला मराठी अपडेट ह्या लाडक्या वेबसाईट सोबत राहा