Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

ह्या सात गोष्टी चुकून पण चेहऱ्याला लावू नका त्वचेसाठी आहेत हानिकारक

महिला आपले सौंदर्य वाढवण्यासाठी बरेच काही करत असतात . महागडे क्रीम वापरतात . पार्लरला जातात . काही महिला घरगुती उपाय पण करतात . पण काही वेळेला नकळत अशा काही गोष्टी चेहऱ्याला लावल्या जातात ज्याने फायदा होण्याऐवजी आणखीन वाढवा होऊन बसतो . त्यामुळे जाणून घ्या कि त्वचेसाठी कुठल्या गोष्टी लावणे टाळावे .

१. व्हॅसलिन 


This Seven Things Never Put On Your Face


बऱ्याच महिला खास करून हिवाळ्यात त्वचा कोरडी पडू नये म्हणून शरीरावर व्हॅसलिन लावतात . पण वॅसलिनमुळे धूलिकण चेहऱ्यावर चिकटून राहतात . त्यामुळे चेहऱ्यावर रोम छिद्र बंद होतात .

२. बॉडी लोशन 


This Seven Things Never Put On Your Face


बॉडी लोशनचा वापर हा शरीरावर लावण्यासाठी केला जातो पण काही लोक ते चेहऱ्यावर देखील लावतात . असे केल्याने चेहऱ्याची त्वचा काली पडायला लागते .

३. टूथपेस्ट 


This Seven Things Never Put On Your Face


काही लोक चेहऱ्यावर टूथपेस्ट लावतात . असे केल्याने चेहरा तर खराब होतोच पण वेळेआधी चेहऱ्यावर सुरकुत्या दिसायला लागतात .

४. पुदिना 


This Seven Things Never Put On Your Face


काही महिला या पुदिनाच्या पन्ना कुटून त्याला मास्क सारखे चेहऱ्याला लावतात . पण असे केल्याने त्वचेवर पुरळ आणि लालसरपणा यायला लागतो .

५. बेकिंग सोडा 


This Seven Things Never Put On Your Face


बेकिंग  सोडामुळे त्वचेला अनेक प्रकारचे फायदे होत असतात . पण जर बेकिंग सोडा पाणीमध्ये न मिसळता तसेच चेहऱ्यावर लावले तर त्वचेला पुरळ येणे आणि डाग येणे यासारख्या समस्या उदभवू शकतात .

६. बियर 


This Seven Things Never Put On Your Face


बियरला त्वचेवर लावल्याने त्यात असलेले ऍसिड त्वचेला कोरडी बनवते . त्वचेला बर्निंगसारख्या समस्या उद्भवतात .

७. व्हिनेगर 


This Seven Things Never Put On Your Face


काही महिला चेहऱ्याचे काळे डाग घालवण्यासाठी व्हिनेगर लावतात . पण जर व्हिनेगरमध्ये पाणी न मिसळता तसेच जर चेहऱ्यावर लावले तर त्यामुळे त्वचेला खाज येणे किंवा रॅशेज येणे यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात .