Loading...

महेंद्र सिंग धोनीने निवडले त्याची ड्रीम टीम पण धक्कादायक पणे बाहेर ठेवले हे भारतीय !

माहीने निवडली आपली प्लेइंग इलवेन टीम त्यात विराटला केले नाही सामील


भारतीय क्रिकेट टीमचे माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी यांनी आपल्या जबरदस्त खेळीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट जगतात खूप ख्याती मिळवली होती . एवढी ख्याती मिळवणारा सचिननंतर हा पहिलाच खेळाडू आहे . त्यांच्या खेळीचे लाखो चाहते आहेत . आता अलीकडेच धोनीने आपल्या ऑल टाइम प्लेयिंग वर्ल्ड इलेव्हन या टीमची घोषणा केली होती . ज्यामध्ये सचिन, सेहवाग सारख्या अनेक दिग्गज खेळाडूंचा समावेश होता .

माहीने घोषित केली ऑल टाइम इलेव्हन टीम 


माहीने निवडली आपली प्लेइंग इलवेन टीम त्यात विराटला केले नाही सामील


टीम इंडियाच्या धडाकेबाज फलंदाज  एमएस धोनीने आपली स्वतःची ऑल टाइम प्लेइंग  टीम जाहीर केली, ज्यात माजी क्रिकेटपटू सचिन, सेहवाग आणि युवराज सिंग यांना  विशेष प्राधान्य दिले. याशिवाय इंग्लंडचे अष्टपैलू बेन स्टोक्स यांनाही आपल्या आवडत्या अकरा खेळाडूंमध्ये स्थान मिळाले आहे. कांगारूंमधील दोन क्रिकेटपटूंची निवड झाली आहे, ज्यात ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू शेन वॉर्नचा समावेश आहे, ज्याला जगातील सर्वोत्तम फिरकी गोलंदाज म्हणून ओळखले जाते.

भारत ऑस्ट्रेलिया इंग्लंडमधील तीन तीन खेळाडू निवडले 


माहीने निवडली आपली प्लेइंग इलवेन टीम त्यात विराटला केले नाही सामील


धोनीने सगळ्यत जास्त भारत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना प्राधान्य दिले आहे . या देशांमधील तीन तीन खेळाडूंना त्याने आपल्या ऑल टाइम ड्रीम्स टीममध्ये समाविष्ट केले आहे . भारतातून सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग यांना टीममध्ये समाविष्ट केले आहे . त्यानंतर जबरदस्त फटकेबाज युवराज सिंह यालादेखील टीममध्ये सामील केले आहे .

कोहलीला नाही घेतले टीममध्ये 


माहीने निवडली आपली प्लेइंग इलवेन टीम त्यात विराटला केले नाही सामील


माहीने निवडलेल्या टीममध्ये  बघितल्यावर  सर्वात जास्त  आश्चर्य या गोष्टीचे वाटते कि  झाले की भारतीय कर्णधार व अनुभवी फलंदाज विराट कोहली यांना आपल्या संघात स्थान दिले नाही . त्यामुळे दोघांमधील संबंध बिघडण्याची शक्यता वर्तवली जात आहे . जर क्रिकेटच्या मैदानावरील दोघांचे नाते बघायला गेले तर दोघांचे नाते हे चांगल्या मैत्रीचे होते .

जाणून घ्या धोनीची ऑल टाइम प्लेइंग  इलेव्हन टीम 

१. वीरेंद्र सेहवाग (भारत )

२. एलिस्टर कुक (इंग्लंड )

३. हाशिम अमला (साऊथ आफ्रिका )

४. रिकी पॉन्टिंग (ऑस्ट्रेलिया )

५. सचिन तेंडुलकर (भारत )

६. युवराज सिंह  (भारत )

७. ऍडम गिलख्रिस्ट(ऑस्ट्रेलिया )

८.  बेन स्टोक्स  (इंग्लंड )

९. शेन वाॅर्न(आॅस्ट्रेलिया)

१०. कर्टली एम्ब्रोस (वेस्टइंडीज)

११. जिम्मी एंडरसन  (इंग्लंड )