बघा का बिना ब्लाउजची साडी घातलेले शेयर करत आहेत ह्या महिला !
सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगताच येणार नाही . आजकाल तर असा ट्रेंड बनतो आहे कि लोक कुठलाही कॅम्पेन सुरु करून देतात . ह्या कॅम्पेनचा भाग बनण्यासाठी लोकांना अपील केले जाते . नाही तर नवीन स्पर्धा सुरु केली जाते . अशा तर्हेचे एक उदाहरण म्हणजे सध्या सुरु झालेले metoo कॅम्पेन आहे . यात महिलांनी त्यांच्या यौन शोषणाविषयी सांगितले आहे . आता नवीन कॅम्पेन सुरु झाला आहे तेसुद्धा भारतीय महिलांनी सुरु केला आहे . या कॅम्पेनच्या अंतर्गत महिला बिना ब्लाउजच्या साड्या नेसून फोटो सोशल मीडियावर अपलोड करत आहेत .
फोटोंनी लावली आग
सोशल मीडियावर सध्या बिना ब्लाउजच्या साड्या नेसलेले फोटो व्हायरल होत आहे . इंस्टाग्रामवरही साडी प्रेमींनी या कॅम्पेनला चालवले आहे . याला ब्लाउज फ्री साडी असे नाव दिले आहे . या कॅम्पेनमध्ये बऱ्याच महिलांनी सहभाग घेतला होता .
एक अकाउंटने सुरु केले होते कॅम्पेन
इंस्टाग्रामवर एक अकाउंट आहे सारी. मॅन नावाचे याच अकाउंटने सर्वात पहिले हे कॅम्पेन सुरु केले होते . या अकाउंटवर ६००० पेक्षा पण जास्त फॉलोवर्स आहेत . यावर १००० पेक्षा पण जास्त फोटो अपलोड केले गेले आहेत . महिलांना वाटते आहे कि हे खूप वेगळं आहे . ज्यांना साडीवर प्रेम आहे ते यामध्ये सहभाग घेत आहेत . त्यामुळे हा कॅम्पेन व्हायरल होत आहे .
ब्लाउज फ्री साडी शानदार
या अकाउंटच्याद्वारे पारंपरिक भारतीय परिधानांना प्रमोट केले जात आहे . लोकांना सांगितले जात आहे कि त्यांनी भारतीय परिधान वापरावे . लग्नासारख्या मोठ्या कार्यक्रमांमध्ये लोक नेहमी भारतीय परिधान घातले जातात .
अश्लीलतेचा आरोप
या मोहिमेद्वारे ज्या महिलांनी बिना ब्लाउजची साडी नेसून फोटो अपलोड केले आहेत त्या महिलांवर अश्लीलतेचा आरोप लावला गेला आहे . लोक म्हणत आहेत कि हे अंगप्रदर्शन केले जात आहे . महिला स्वातंत्र्याचा हाच अर्थ आहे का ?दुसऱ्यांसमोर असं फोटो अपलोड करणं योग्य नाही आहे .
फोटोचा चुकीचा वापर होण्याचा धोका
सोशल मीडियावर ज्या महिलांनी बिना ब्लाउजचे आपले फोटो अपलोड केले आहेत त्यांच्या फोटोचा दुरुपयोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही . सायबर एक्सपर्टच असं म्हणणं आहे कि अशा तर्हेच्या फोटोंचा दुरुपयोग केला जाऊ शकतो . लोक या फोटोंना अश्लील साइटवर अपलोड करू शकतात . यांच्याद्वारे फेक आयडी पण बनवले जाऊ शकतात . त्यामुळे अशा फोटोंना पोस्ट करण्याआधी खूप विचार केला पाहिजे .