Loading...

सेक्सच्या संबंधित जाणून घ्या या २० गोष्टी

सेक्सच्या संबंधित जाणून घ्या या २० गोष्टी


१. आठवड्यातून २ ते ३ वेळा सेक्स करणाऱ्यांची रोगप्रतिकारक शक्ती मध्ये वाढ होते .

२. एका सर्वेक्षणानुसार ६०% पुरुषांना वाटते कि सेक्ससाठी महिलेने पुढाकार घ्यावा .

३. एका अमेरिकन नुज एजन्सीच्या रिपोर्टच्या अनुसार ५०% लोक हे लग्नापर्यंत वर्जिन राहणे पसंत करतात आणि ३९ % लोकांचा विचार आहे कि लग्नाच्या आधी जेवढी सेक्सची मजा घेता येईल तेवढी मजा घ्यावी .

४. सेक्सच्या दरम्यान हृदयविकाराने मरणाऱ्यांपैकी ८५ % पुरुष असे असतात कि जे आपल्या पत्नीला फसवत असतात .

५. ज्या लोकांना रात्री झोप न लागण्याची तक्रार आहे त्यांच्यासाठी सेक्सपेक्षा दुसरा कुठला चांगला पर्याय असूच नाही शकत कारण सेक्स केल्यानंतर खूप चांगली झोप लागते .

६. सरासरी सामान्य माणूस आपल्या संपूर्ण आयुष्यातील जवळपास दोन आठवडे फक्त किस करण्यात घालवतो .

७. प्रत्येक पुरुष हा प्रत्येक सात सेकंदामध्ये एकदा तरी सेक्स करण्याचा विचार करतो .

८. जर तुम्हाला वजन कमी करायचा असेल तर सर्वात सोपा उपाय म्हणजे सेक्सचा आनंद घ्या कारण सेक्स केल्यास तीव्र गतीने कॅलरीज कमी होतात .

९. २५% महिला असा विचार करतात कि पुरुष हा पैशाने सेक्सिच बनतो .

१०. काही सिह दिवसातून ५० वेळा सेक्स करतात .

११. तुम्हाला माहितीतही आहे कि मनुष्य आणि डॉल्फिन फक्त अशे दोन प्राणी आहेत कि जे आनंदासाठी सेक्स करतात .

१२. सापाला दोन सेक्स ऑर्गन असतात .

१३. उंदीर हा दिवसातून २० वेळा सेक्सचा आनंद घेऊ शकतो .

१४. जास्त सेक्स करणाऱ्यांची दाढी हि अपेक्षेपेक्षा लवकर तीव्रतेने वाढते.

१५. लेटेक्स कंडोमचे सरासरी आयुष्य दोन वर्षे इतके असते .

१६. सेक्स केल्याने तासाला ३६० कॅलरीज  जाळतात .

१७. २० % पुरुषांना ओरल सेक्सने आनंद मिळतो तर ६% महिलांना वाटत कि हा फक्त एक संभोग चा भाग आहे .

१८. अमेरिकेतील १२ ते १५ वर्षातील किशोरांनामध्ये ओरल सेक्स चा प्रमाण वाढत चालला आहे . मजेची गोष्ट हि आहे कि ही त्यांना सेक्सऊल क्रिया नाही वाटत .

१९. रोमॅंटिक उपन्यास वाचणाऱ्या महिला या न वाचणाऱ्या महिलांपेक्षा जास्त सेक्स चा आनंद उपभोगतात .

२०. सेक्स हा पेनकिलरच काम करतो .