तुम्हाला कदाचित माहित नसतील या प्रसिद्ध खलनायकांच्या मुलांबद्दल.. ४ था तर एकदम शॉकिंग आहे ..
आत्तापर्यंत आपण बॉलीवूडमधील प्रसिद्ध हिरोंची मुलं बघत आलो आहोत जसे अमिताभ बच्चनचा मुलगा अभिषेक बच्चन,धर्मेन्द्रचा मुलं सनी आणि बॉबी देओल,ऋषी कपूरचा मुलगा रणबीर कपूर अशी अनेक उदाहरण आहेत . हे सर्व आपल्याला माहित आहेत . पण आज आपण एक वेगळी गोष्ट बघणार आहोत . आज आपण बॉलीवूडमधील प्रसिद्ध खलनायकाच्या मुलांविषयी जाणून घेणार आहोत . हे ते खलनायक जे स्वतः प्रकाशझोतात होते पण त्यांची मुलं या चित्रपटसृष्टीपासून लांब राहिली . तर मग जाणून घेऊया प्रसिद्ध खलनायकांच्या मुलांविषयी .....
शोलेमधील प्रसिद्ध कलाकार सांभा उर्फ मॅकमोहन आणि त्यांचा मुलगा विक्रांत मॅकीजनी
मॅक मोहन हे एक उत्कृष्ट खलनायक होते . त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये सहाय्य्क खलनायकाची भूमिका केली होती . जसे डॉन, शान आणि सर्वात उत्कृष्ट अभिनय त्यांचा शोलेमध्ये होता तो म्हणजे सांभाचा. त्यांचा बोलणं आणि हावभाव बरेच काही सांगून जायचे . त्यांचा मुलगा विक्रांत मॅकीजनी हा चित्रपटसृष्टीपासून अलिप्त आहे.
.दलिप ताहिल यांचा मुलगा ध्रुव ताहिल
दलिप ताहिल यांना आपण सर्व ओळखतो . यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांची एक स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे . अंकुर या चित्रपटापासून त्यांनी आपल्या करियर ची सुरुवात केली होती . त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपट केले . जसे मुझे कूच केहना है,मन,राम लखन,त्रिदेव, आजूबा अशा अनेक चित्रपटात त्यांनी काम केले आणि स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे . त्यांचा एक मुलगा आहे ध्रुव ताहिल. तो चित्रपटसृष्टीपासून अलिप्त आहे .
कबीर बेदी यांचा मुलगा आदम बेदी
कबीर बेदी हे एक चांगले कलाकार आहेत . त्यांनी आत्तापर्यंत अनेक चित्रपटात काम केले आहे . जसे यग्लार,ताजमहाल,क्रांती आणि आताच येऊन गेलेला त्यांचा चित्रपट मोहेन जोदारो अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले . खून भरी मांग या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळाला आहे . त्यांच्या मुलाचे नाव आझम बेदी आहे . तो चित्रपटसृष्टीपासून अलिप्त आहे .
शोलेमधील प्रसिद्ध खलनायक गब्बर सिंग उर्फ अमजद खान यांचा मुलगा शादाब खान
कितने आदमी थे हे ऐकल्यावर लगेच आठवणारे पहिले नाव म्हणजे गब्बर सिंग चे . अमजद खान हे एक उत्तम कलाकार आहेत . त्यांनी आत्तापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे . जसे याराना,नसीब अशा अनेक चित्रपटात त्यांनी काम केले आहे . शोलेतील गब्बरच्या उत्कृष्ट अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्स्कार देण्यात आला होता . त्यांच्या मुलाचे नाव शादाब खान आहे . तो चित्रपटसृष्टीपासून अलिप्त आहे .
शक्ती कपूर यांचा मुलगा सिद्धार्थ कपूर
शक्ती कपूर हा एक उत्तम अभिनेता आहे . त्यांनी आत्तापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे . जसे राजा बाबू,बुलंदी,लाडला,सत्ते पे सत्ता,अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहेत . राजा बाबू या चित्रपटातील नंदू या पात्राला लोकांनी खूप पसंत केले . त्यासाठी त्यांना उत्कृष्ट सहाय्य्क अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला आहे . शक्ती कपूर यांची मुलगी श्रद्धा कपूर चित्रपटसृष्टीत काम करते आहे . त्यांना एक मुलगा पण आहे त्याचे नाव सिद्धार्थ कपूर आहे . तो चित्रपटसृष्टीपासून अलिप्त आहे .
डॅनी डेंझोनगपा यांचा मुलगा रिनझिंग डेंझोनगपा
डॅनी हे नाव सर्वांच्याच परिचयाचे आहे . डॅनी हे एक उत्तम कलाकार आहेत. त्यांनी आत्तापर्यंत अनेक चित्रपटात काम केले आहे . जसे खुदा गावाह,जय हो ,१६ डिसेंबर,अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी उत्तम अभिनय केला आहे . त्यांना एक मुलगा आहे त्याचे नाव रिनझिंग डेंझोनगपा आहे . तो चित्रपटसृष्टीपासून अलिप्त आहे .
सुरेश ओबेरॉय यांचा मुलगा विवेक ओबेरॉय
सुरेश ओबेरॉय हे सर्वांना परिचित आहेत . आत्तापर्यंत त्यांनी अनेक चित्रपटात केले आहे . जसे तेजाब, विजयपथ, अनाडी, तलाश अशा अनेक चित्रपटात त्यांनी आत्तापर्यंत काम केले आहे . त्यांना एक मुलगा आहे . त्याचे नाव विवेक ओबेरॉय आहे . विवेक हा सुद्धा एक उत्तम अभिनेता आहे .
डॉनमधील प्रसिद्ध खलनायक m . b शेट्टी यांचा मुलगा रोहित शेट्टी
एम . बी शेट्टी हे नाव आपल्याला काही नवीन नाही आहे . यांनी अनेक चित्रपटात काम केले आहे . जसे सीता और गीता,संन्यासी ,दिवार पण त्यांची सर्वात गाजलेली भूमिका हि होती डॉनमधील शाकालची . त्यांनी अनेक चित्रपटात खलनायकाची कामे केली आहेत . त्यांच्या मुलाने त्यांचा वारसा पुढे नेला पण एक अभिनेता म्हणून नाही तर एक दिग्दर्शक म्हणून. आज आपण त्याला रोहित शेट्टी नावाने ओळखतो . गोलमाल सिरीजचा दिग्दर्शक.
राम लखन मधील बॅड मॅन म्हणून ओळखले जाणारे गुलशन ग्रोव्हर यांचा मुलगा संजय ग्रोव्हर
गुलशन ग्रोव्हर यांची चित्रपटसृष्टीत बॅड मॅन म्हणून ओळखले जातात . त्यांनी आत्तापर्यंत अनेक चित्रपटात काम केले आहे . जसे रॅम लखन,कृष्णा,राजा बाबू,१६ डिसेंबर इत्यादी अनेक चित्रपट केले आहेत . राम लखनमधील केसरीया हे पात्र खूप गाजले होते . त्यांना एक मुलगा आहे . त्याच नाव संजय ग्रोव्हर आहे . तो चित्रपटसृष्टीपासून अलिप्त आहे.