बघा १३ नंबर तुमचे किती नुकसान करू शकतो ! वाचा मोठे रहस्य ...
आपल्या भारत देशात आज पण काही अंधविश्वास प्रचलित आहेत . अशी अनेक अंधविश्वासाच्या गोष्टी आहेत ज्याने समाजाला जखडून ठेवला आहे . त्याच्यापासून समाजाला मुक्त करण खूप अवघड काम आहे . आजच्या काळात सुद्धा घराबाहेर जाताना जर मागून टोकण,रस्त्याने जाताना काली मांजर आडवी जाण जर असं काही झालं तर तर मग त्यांचा लाखोंचा नुकसान झालं तरी चालेल तरीपण ते पुढे नाही जाणार . ह्यांच्याहीपेक्षा वेगळी शुभ-अशुभची धारणा आहे ती म्हणजे १३ या अंकाची .

भारताची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये अनेक इमारतींमध्ये १३वा मजला नाही आहे . १३ हा अंक फक्त भारतातच नाही तर बाहेर अनेक देशात अशुभ मानला जातो . मिळालेल्या माहितीनुसार १३ तारीख आणि शुक्रवार हा योग्य जर एकत्र जुळून आला तर अमेरिकेत खूप आर्थिक नुकसान होते . मानसोपचार तज्ज्ञांनी १३ अंकाच्या या भीतीला ट्रिस्काइडेकाफोबिया या थर्टीन डिजिट फोबिया असे नाव दिले आहे . या भीतीमुळे लोकांचा आत्मविश्वास कमी होतो . हे ऐकून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल पण १३ तारखेला पश्चिमी देशांमध्ये सर्वात जास्त अपघात होतात . मानसोपचारतज्ञ् असे सांगतात कि यामागे फोबिया चा हात आहे . १३ या अंकाला अशुभ मानण्याची सुरुवात सर्वात पहिले कोड ऑफ़ हम्मूराबी यांनी केली होती . यांच्या कायद्यामध्ये १३ या अंकाचा कुठेच उल्लेख नाही आहे . त्याच हेच कारण होत कि ते १३ या अंकाला अशुभ मानत होते . इतिहासकारांचे असे म्हणणे आहे कि १३ हा अंक त्यांच्याकडून चुकून सुटला होता .
जर आपण १३ या अंकाला गणिताच्या दृष्टीने पहिले तर हा अंक कमी सहायक आणि असुविधाजनक म्हटलं जातो . याउलट त्याआधी येणार १२ हा अंक अतिशय उत्तम मानला जातो . या आधारावर १२ तासांचा दिवस असतो ,वर्षात १२ महिने असतात . १३ हि अपरिमेय आणि अविभाज्य संख्या आहे . हे पण एक कारण असू शकत कि १३ हा अंक कमी उपयोगी असल्याने याला अशुभ मानले जाते .
धर्माची गोष्ट करायची झाली तर पश्चिमी देशांमध्ये १३ या अंकाला अशुभ मानण्याचे एक महत्वाचे कारण आहे . ख्रिश्चन धर्माच्या बायबलमध्ये एक गोष्ट आहे . त्यांच्यानुसार जेव्हा जिजस ला बंदिगृहामध्ये नेलं होत त्याच्या एक दिवस आधी सामूहिक भोजन दिल गेलं होत . या सामूहिक भोजनामध्ये जुडास नावाचा एक व्यक्ती पण उपस्थित होता . तो या सामूहिक भोजनाचा १३ व पाहुणा होता . त्यानेच जिजसला फसवलं आणि पकडून दिल . या सामूहिक भोजनाचा चित्र The Last Supper खूप प्रसिद्ध आहे .
एक गोष्ट अशी पण आहे कि एकदा देवतांच्या भोजनाचा आयोजन होत . त्यामध्ये लोकी जो अंधाराचा आणि वाईटाचा देवता आहे तो तिथला १३ पाहुणा होता . तेव्हा त्याने १२ च्या १२ देवतांना मारून निघून गेला होता . टेरा कार्डच्या अनुसार १३ या अंकाचा अर्थ मृत्यू हा असतो लोक हाच अर्थ घेतात पण येथे हे तात्पर्य असलं तरी त्याचा अर्थ मृत्यू असतोच असं नाही . येथे मृत्यू चा अर्थ आहे अवघड परिस्थितीच आगमन होणं हा आहे .